Tuesday, September 25, 2012

माझ्या विचारांत दुसरे काही नाही,
दुसरे काही असावे असे माझे मागणेही नाही,
माझ्या मनातदेखील तुच,
विचारांतही तुच,
अखेरच्या श्वासातही तुच तू!

No comments:

Post a Comment