Sunday, May 3, 2009

मला नवीन व्हायचयं...

मला नवीन व्हायचयं...
भूतकाळाला चक्काचूर करुन भविष्याकडे मलाही झेपायचयं...
निष्क्रियतेला डावलून मला नवीन घडवायचयं...
मला नवीन व्हायचयं...
इतक्यासाऱ्या बदलांमुळे होणाऱ्या बदलाला बदलायचयं,
नाविन्याला सामोरे जायाला मलाही सज्ज व्ह्यायचयं...
जुन्या मला विसरुन,
मला पुन्हा नवीन व्हायचयं...

2 comments:

  1. mi suddha sobat navin honar....majhyach manatla lihitos tu...

    ReplyDelete
  2. च्या मारी पवन, चेष्टा करु नको..! (कारण ह्या कवितेसारखं तुझं Orkut वर status काधिही नव्हतं...) LoL

    ReplyDelete